Pachora Maharashtra पाचोरा

098 पाचोरा : सेवाकेंद्राच्या तर्फे आयेजित किसान सशक्तिकरण महासंमेलनात भाषण करतांना आमदार श्री. चिमण आबाजी व याप्रसंगी उपस्थित प्रचंड जनसमुदाय.   084 पाचोरा : ग्रामविकास रॅलीचे उदघाटन करतांना पोलिस निरीक्षक श्री. गायकवाड, तालुका शिवसेना प्रमुख श्री. किशोर अप्पा, ब्रा.कु. मीरा बहन व पाचोरा हायस्कुलचे चेअरमन श्री. वाघ 121 पाचोरा : किसान सशक्तिकरण महासंमेलनाचे उद्घाटन करतांना … Continue reading Pachora Maharashtra पाचोरा